I have been trying to answer this question for few weeks now. What Helmet to buy? Or more correctly
Which helmet to buy?
My Brother presented me with the Yamaha FZ this Diwali. He knew I have been planning to buy one for sometime but did not. So he took me to show room and we booked. From that time this question started in my mind. So I guess I will go to market today in search of this to review and see what are the options.
What I have finalised is this.
Color - Black with less shine maybe more matt finish.
Style - Bit stylish but not too much.
Should be comfortable to wear and not much tight.
Can preach bit more about the helment once I finalise and buy this. :)
Sandeep Sangvikar
Sunday, December 26, 2010
Tuesday, August 4, 2009
Sandeep Khare's कविता - दमलेल्या बाबाची कहानी
I heard this song one day and was so touched. Heard this so many time in that one hour and started crying. Yes, I am a father of a sweet little daughter. Wanted to write down that story sometime, but would like to do in Marathi. So will do it later.
So here is my first blog. Starting with a thought that, I will make attempt to spend more time with my family and specially with daughter, I can't imagine staying far away from her. But whenever I do, this song makes me cry.
Here is Youtube URL - http://www.youtube.com/watch?v=oTl4uUwZQ-I
So mau this is for you. As Kavi Sandeep Khare wrote -
सांगायची आहे तुला
दमलेल्या बाबाची ही कहानी
कोमेजुन निजलेली एक परी रानी
उतरले तोंड डोळा सुकलेले पानी
रोजचेच आहे सारे काही आज नाही
माफी कशी मागु पोरी मला तोंड नाही
झोपेतच घेतो तुला आज मी कुशीत
निजतच खरी पण येशील खुशीत
संगायाचे आहे माझ्या सानुल्या फुला
दमलेल्या बाबाची ही कहानी तुला
ला ला ला ला ला, ला ला ला ला ला
ला ला ला ला ला, ला ला ला ला ला
आट-पाट नगरात गर्दी होती भारी
घामाघुम राजा करी लोकलची वारी
रोज सकाळीच राजा निघताना बोले
गोष्ट सांगायाचे काल राहुनिया गेले
जमलेच नाही काल येणे मला जरी
आज परी येणार मी वेळेतच घरी
स्वप्नातल्या गावा मध्ये मारू मग फेरी
खर्या खुर्या परि साठी गोष्टीतली परि
बांधीन मी थकलेल्या हातांचा झुला
दमलेल्या बाबाची ही कहानी तुला
ला ला ला ला ला, ला ला ला ला ला,
ऑफीसात उशिरा मी असतो बसून
भंडावले डोके गेले कामात बुडून
तास तास जातो खाल मानेने निघून
एक एक दिवा जातो हळूच विझुन
अशावेळी काय सांगु काय काय वाटे
आठवा सोबत पाणी डोळ्यातून दाटे
वाटते की उठुनिया तुझ्या पास यावे
तुझ्या साठी मी ही पुन्हा लहानगे व्हावे
उगाचच रूसावे नि भांडावे तुझ्याशी
चिमुकले खेळ काही मांडावे तुझ्याशी
उधळत खिधळत बोलशिल काही
बघताना भान मला उरणार नाही
हासूनिया उगाचच ओरडेल काही
दुरुनच आपल्याला बघणारी आई
तरी सुद्धा दोघे जन दंगा मांडू असा
क्षणा क्षणा वर ठेवू खोडकर ठसा
सांगायचे आहे माझ्या सानुल्या फुला
दमलेल्या बाबाची ही कहानी तुला
ला ला ला ला ला, ला ला ला ला ला,
दमलेल्या पायाने जेव्हा येईल जांभईं
मऊ-मऊ दूध भात भरवेल आई
गोष्ट ऐकायला मग येशील ना अशी
सावरी च्या उशिहून मऊ माझी कुशी
कुशी माज़ी सांगत आहे ऐक बाळा काही
सदोदित जरी का मी तुझ्या पास नाही
जेउ माखु नाहू खाउ घालतो ना तुला
आई परी वेणी - फनी करतो ना तुला
तुझ्या साठी आई परी बाबा पण खुळा
तो ही कधी गुप चूप रडतो रे बाळा
सांगायाचे आहे माज्या सानुल्या फुला
दमलेल्या बाबाची ही कहानी तुला
ला ला ला ला ला, ला ला ला ला ला,
बोळ्क्या मधे लुक - लुकलेला तुझा पहीला दात
आणि पहिल्यांदाच घेतलास जेंव्हा तोंडी मऊ भात
आई म्हणण्या आधी सुद्धा म्हणली होतीस बाबा
रांगत रांगत घेतलास जेंव्हा घराचा तु ताबा
लूटू लूटू उभ रहात टाकलस पाऊल पहिल
दूरच पाहत राहिलो फक्त
जवळच पाहायचच राहून गेल
असा गेलो आहे बाळा पुरा अडकून
हल्ली तुला झोपेतच पाहातो दुरुन
असा कसा बाबा देव लेकराला देतो
लवकर जातो आणि उशिराण येतो
बालपण गेले तुजे गुज निसटून
उरे काही तुझ्या माझ्या ओंजली मधून
जरी येते ओठी तूज्या माज्यासाठी हसे
नजरेत तुझ्या काही अनोळखी दिसे
तुझ्या जगातून बाबा हरवेल का ग ?
मोठेपणी बाबा तुला आठवेल का ग ?
सासुराला जाता जाता उंबरठ्या मध्ये
बाबासाठी येईल का पाणी डोळ्यामधे ?
सांगायचे आहे माज्या सानुल्या फुला
दमलेल्या बाबाची ही कहानी तुला
ला ला ला ला ला, ला ला ला ला ला
ला ला ला ला ला, ला ला ला ला ला
--- कवी संदीप खरे
So here is my first blog. Starting with a thought that, I will make attempt to spend more time with my family and specially with daughter, I can't imagine staying far away from her. But whenever I do, this song makes me cry.
Here is Youtube URL - http://www.youtube.com/watch?v=oTl4uUwZQ-I
So mau this is for you. As Kavi Sandeep Khare wrote -
सांगायची आहे तुला
दमलेल्या बाबाची ही कहानी
कोमेजुन निजलेली एक परी रानी
उतरले तोंड डोळा सुकलेले पानी
रोजचेच आहे सारे काही आज नाही
माफी कशी मागु पोरी मला तोंड नाही
झोपेतच घेतो तुला आज मी कुशीत
निजतच खरी पण येशील खुशीत
संगायाचे आहे माझ्या सानुल्या फुला
दमलेल्या बाबाची ही कहानी तुला
ला ला ला ला ला, ला ला ला ला ला
ला ला ला ला ला, ला ला ला ला ला
आट-पाट नगरात गर्दी होती भारी
घामाघुम राजा करी लोकलची वारी
रोज सकाळीच राजा निघताना बोले
गोष्ट सांगायाचे काल राहुनिया गेले
जमलेच नाही काल येणे मला जरी
आज परी येणार मी वेळेतच घरी
स्वप्नातल्या गावा मध्ये मारू मग फेरी
खर्या खुर्या परि साठी गोष्टीतली परि
बांधीन मी थकलेल्या हातांचा झुला
दमलेल्या बाबाची ही कहानी तुला
ला ला ला ला ला, ला ला ला ला ला,
ऑफीसात उशिरा मी असतो बसून
भंडावले डोके गेले कामात बुडून
तास तास जातो खाल मानेने निघून
एक एक दिवा जातो हळूच विझुन
अशावेळी काय सांगु काय काय वाटे
आठवा सोबत पाणी डोळ्यातून दाटे
वाटते की उठुनिया तुझ्या पास यावे
तुझ्या साठी मी ही पुन्हा लहानगे व्हावे
उगाचच रूसावे नि भांडावे तुझ्याशी
चिमुकले खेळ काही मांडावे तुझ्याशी
उधळत खिधळत बोलशिल काही
बघताना भान मला उरणार नाही
हासूनिया उगाचच ओरडेल काही
दुरुनच आपल्याला बघणारी आई
तरी सुद्धा दोघे जन दंगा मांडू असा
क्षणा क्षणा वर ठेवू खोडकर ठसा
सांगायचे आहे माझ्या सानुल्या फुला
दमलेल्या बाबाची ही कहानी तुला
ला ला ला ला ला, ला ला ला ला ला,
दमलेल्या पायाने जेव्हा येईल जांभईं
मऊ-मऊ दूध भात भरवेल आई
गोष्ट ऐकायला मग येशील ना अशी
सावरी च्या उशिहून मऊ माझी कुशी
कुशी माज़ी सांगत आहे ऐक बाळा काही
सदोदित जरी का मी तुझ्या पास नाही
जेउ माखु नाहू खाउ घालतो ना तुला
आई परी वेणी - फनी करतो ना तुला
तुझ्या साठी आई परी बाबा पण खुळा
तो ही कधी गुप चूप रडतो रे बाळा
सांगायाचे आहे माज्या सानुल्या फुला
दमलेल्या बाबाची ही कहानी तुला
ला ला ला ला ला, ला ला ला ला ला,
बोळ्क्या मधे लुक - लुकलेला तुझा पहीला दात
आणि पहिल्यांदाच घेतलास जेंव्हा तोंडी मऊ भात
आई म्हणण्या आधी सुद्धा म्हणली होतीस बाबा
रांगत रांगत घेतलास जेंव्हा घराचा तु ताबा
लूटू लूटू उभ रहात टाकलस पाऊल पहिल
दूरच पाहत राहिलो फक्त
जवळच पाहायचच राहून गेल
असा गेलो आहे बाळा पुरा अडकून
हल्ली तुला झोपेतच पाहातो दुरुन
असा कसा बाबा देव लेकराला देतो
लवकर जातो आणि उशिराण येतो
बालपण गेले तुजे गुज निसटून
उरे काही तुझ्या माझ्या ओंजली मधून
जरी येते ओठी तूज्या माज्यासाठी हसे
नजरेत तुझ्या काही अनोळखी दिसे
तुझ्या जगातून बाबा हरवेल का ग ?
मोठेपणी बाबा तुला आठवेल का ग ?
सासुराला जाता जाता उंबरठ्या मध्ये
बाबासाठी येईल का पाणी डोळ्यामधे ?
सांगायचे आहे माज्या सानुल्या फुला
दमलेल्या बाबाची ही कहानी तुला
ला ला ला ला ला, ला ला ला ला ला
ला ला ला ला ला, ला ला ला ला ला
--- कवी संदीप खरे
Subscribe to:
Posts (Atom)